Ad will apear here
Next
आरोग्यासाठी मुद्रा विज्ञान
मुद्रा ही आसनाचे विकसित स्वरूप आहे आणि शरीर संपदेसाठी मुद्रांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे म्हणतात. डॉ. मधुकर कृष्णा देसले यांनी या पुस्तकात विविध मुद्रा आणि त्यांचे उपयोग सांगितले आहेत.

मुद्रांची माहिती देताना त्यांनी चित्रांचा वापर केला आहे. आरोग्य संपदा, साधना सफलता, चिकित्सा व अध्यात्मिक प्रगती यांसाठी मुद्रांचे महत्त्व असते, असे ते म्हणतात. मुद्रा करताना कोणती काळजी घ्यावी, वेळ आदी सर्वसाधारण प्रणाली प्रथम कथन केली आहे. त्यानंतर मुद्रांचे प्रकार सांगून महत्त्व सांगितले आहे. हस्तमुद्रा, चिकित्सा मुद्रा, शक्ती मुद्रा, तारा मुद्रा त्रिपुरा मुद्रा अशा प्रकारात असलेल्या विविध मुद्रा कशा कराव्यात याची माहिती दिली आहे. कोणती मुद्रा कोणत्या आजारावर उपयुक्त आहे, याची माहिती समजते.

प्रकाशक : नाविन्य प्रकाशन
पाने : ९६
किंमत : १०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZOGBQ
Similar Posts
ओवी आरोग्याची तरुण कसे राहायचे, यावर अनेकजण अनेक सल्ले देतात. अनेक जाहिरातींमधून त्यासाठीच्या उत्पादनांच्या जाहिराती मिळतात; मात्र वैद्य सुचित्रा कुलकर्णी तारुण्याचा आयुर्वेदिक अंगाने विचार करतात. अर्थात, हे पुस्तक केवळ या विषयापुरते मर्यादित नाही. त्यांनी आयुर्वेदिक पद्धतीने संपूर्ण आरोग्याचा विचार केला आहे.
मॅन इटर्स अॅंड मेमरीज आजच्या काळात शिकारीला बंदी असली, तरी एक काळ असा होता, की त्या काळात मोठमोठ्या शिकारी करणे अभिमानास्पद मानले जात होते. त्या सुरस, रोमांचकारी कहाण्या रंगवून सांगितल्या जात. जे. ई. कॅरिंग्टन टर्नर यांनी अशाच काही सुरस शिकारकथा या पुस्तकात सांगितल्या आहेत. लालू दुर्वे यांनी त्यांचा अनुवाद केला आहे. टर्नर
सत्य सांगा ना समकालीन वास्तवावर थेट आणि मुद्देसूदपणे चर्चा करणारे हे वैचारिक लेखन आहे. डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी विविध विषयांवर केलेले हे भाष्य आहे. खरे तर प्रत्येक लेखात त्यांनी संबंधित घटनेची चिरफाड करून त्यामागे सत्य वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
अस्त गांधीयुगाचा आणि नंतर ‘ऐतिहासिक व्यक्तींचे मूल्यमापन, त्यांचे कार्य या साऱ्यांची चिकित्सा करताना तटस्थपणे सत्याला सामोरे जर आपण गेले नाही, तर कर्तव्याला न चुकल्याचे समाधान आपल्यास मिळाल्याशिवाय राहात नाही,’ याच भूमिकेतून अनंत शंकर ओगले यांनी गांधीहत्येसंबंधात या पुस्तकात लिहिले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language